रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे रावेर येथे ,(स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय) देण्याची घोषणा केल्याबद्दल ढोल, ताशे, वाजवून बुंदीचे लाडू. वाटपाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
"माननीय अनिल भाऊ चौधरी, प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांचे नेतृत्वात तसेच ,दिव्यांग संघटना क्रांती जिल्हा अध्यक्ष," माननीय बाळासाहेब पाटील .यांच्या मार्गदर्शन खाली ,आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे ,रावेर शहरांमध्ये स्वतंत्र मंत्रालय मिळाल्याबद्दल ,लाडू वाटून ढोल ताशे वाजवून, जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला. [ads id="ads2"]
प्रहार संघटना शेतकरी जिल्हा अध्यक्ष, सुरेश चिंधु पाटील .तसेच प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष ,विनोद कोळी .यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब .प्रहार "राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू. साहेब यांच्या आभार व्यक्त केले. माननीय प्रहार राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू ,25 वर्षापासून दिव्यांग मंत्रालया करिता लढत होते, पण आज बच्चुभाऊ कडू यांच्या संघर्षाला यश मिळाले. म्हणून आम्ही सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब. माननीय ,बच्चुभाऊ कडू. साहेबांचा आभार मानतो. कार्यक्रमांमध्ये उपस्थित शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष ,गणेश भाऊ बोरसे .प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष, विनोद कोळी निंबोल .रावेर तालुका अध्यक्ष ,पिंटू भाऊ धांडे. अल्पसंख्या रावेर तालुका अध्यक्ष, वसीम शेख . दिनेश पाटील . दिव्यांग तालुका उपाध्यक्ष ,जितू कोळी .उपाध्यक्ष शशिकांत पाटील. दिव्यांग तालुका कार्याध्यक्ष, दिनेश सैमिरे. तालुका संघटक, विश्वनाथ भिल्ल .सह संघटक, भरत पाच पोळे. दिव्यांग शहराध्यक्ष ,मोहसीन खान. दिव्यांग संपर्कप्रमुख, मोहसीन शेख. दिव्यांग तालुका सचिव, भागवत शेलोळे .तालुका संघटक, आनंदा कोळी. तालुका सहसचिव, शाखाप्रमुख ,मुरलीधर पाटील. सफदर पैलवान. समाधान कोळी सांगवे .सदाशिव कोळी अजंदा. व सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी इत्यादी सर्व उपस्थित होते.



