रावेर तालुक्यातील नेहेते येथील युवकाचा तापी नदीत बडून मृत्यू ; रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रूग्णालयात दोन तास मृतदेह पडून

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील नेहते (Nehete Taluka Raver Dist Jalgaon) येथील एक युवक तापी नदीत(Tapi River) बुडून मयत झाल्याची घटना उघडकीस आले आहे.याबाबत रावेर पोलिसात(Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान रावेर ग्रामिण रूग्णालयात (Raver Rural Hospital) डॉक्टर नसल्याने दोन तास या युवकाचा मृतदेह रूग्णालयात पडून होता. सावदा येथुन वैदयकिय अधिकारी आल्यानंतर शव विच्छेदन करण्यात आले.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यांतील नेहेते(Nehete Taluka Raver Dist Jalgaon) येथील जितेंद्र बाळू कोळी (वय २६) हा युवक शनिवार (दि. ३) रोजी सकाळी शोचालयास जातो असे सांगुन सकाळी ठीक सहा वाजता घरून निघाला. उशिरा पर्यन्त तो घरी परत न आल्यामुळे त्याची शोधा शोध केली असता तो मिळून न आल्यामुळे रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) हरवल्याची नोंद करण्यात आली होती.[ads id="ads2"] 

   अखेर जितेंद्रचा मृतदेह तापी नदीत मिळून आला. याबाबत रावेर पोलिसातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉस्टेबल अर्जून सोनवणे करीत आहे. दरम्यान हा मृतदेह रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात (Raver Rural Hospital) शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र या रूग्णालयात एक ही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने दोन तास मृतदेह पडून होता. अखेर सावदा रूग्णालयातून डॉ. निलजा पाटील या आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!