कोविड 19 च्या तीन वर्षानंतर या सहलीचे आयोजन केले आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन बसेस आरक्षित केल्या आहेत.सदर शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात त्या मधून येतीहासिक स्थळांना भेट व माहिती मिळावी या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.आणि या शाळेमध्ये पुरी ,गोळवाडे ,शिंगाडी, भामलवाडी.या चार गावामधील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. [ads id="ads2"]
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आग्राहानुसार संस्थेचे अध्यक्ष.श्री.मनोज आत्माराम पाटील सर.व स्वामी समर्थ ग्रुप जळगाव .यांचे मार्गदर्शन व पूर्व परवानगीने शासनाच्या नियमानुसार शाळेचे मुख्याध्यापक श्री.राहुल पाटील सर. यांनी या सहलीचे आयोजन केले आहे.
आणि त्यांना सहकार्य म्हणून शाळेतील शिक्षक वृंद श्री. विजय पाटील, देवानंद उन्हाळे, सचिन पाटील,सचिन कचरे, भाऊसाहेब विजय पाटील आणि कर्मचारी वर्ग .भैया पाटील,मुकुंदा कोळी .या सर्वांनी अनमोल सहकार्य केले.


