धरणगांव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव व बालाजी नगर चा वतीने आज ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी सर व जेष्ठ समाजसेवक एकनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
याप्रसंगी बालाजी नगर चे समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुरेशदादा महाजन,विनोद महाजन,भिकन माळी, राजपूत समाजाचे रुपेश भाऊ राजपूत, चेतन महाजन,शरदभाऊ महाजन, तसेच संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे खानदेश विभागीय संघटक विनायक महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख निलेश माळी, तालुका अध्यक्ष दिनेश महाजन, शहर अध्यक्ष रवींद्र माळी तिरंगा अकॅडमी चे संचालक समाधान महाजन सर, सदस्य विठोबा महाजन, तसेच बालाजी नगर चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


