भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे शासकीय अधिकारी,पत्रकार,सरपंच व सहकार क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे रावेर यावल तालुक्यातील निवडक मान्यवरांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाले असून त्यात निंभोरा येथील सहकार क्षेत्रातील प्रल्हाद भाऊ बोंडे,रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे,गाते  तालुका रावेर येथील सरपंच सुनीता तायडे तसेच गेल्या 35 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या यावल येथील दैनिकचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.[ads id="ads1"] 

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

[ads id="ads2"] 
दि.११ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली येथे भारतीय दलीत साहित्य अकादमी तर्फे संपुर्ण भारत देशामधुन  निंभोरा येथील सहकार क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय प्रल्हाद भाऊ बोंडे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सहकार आघाडी  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी आज पर्यंत सामाजिक,सहकार,शैक्षणिक , राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेत भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली तर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असुन त्याच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांना डॉ. बाबा साहेब आंबेडकर फेलो सिफ गाते येथील सरपंच सुनीता बाळू तायडे यांना डॉ.बाबा साहेब आंबेडकर फेलोशिफ तर यावल येथील देशदूतचे ज्येष्ट पत्रकार तथा यावल तालुका प्रतिनिधी यांनी तब्बल 35 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात केलेली विविध कामगिरी पाहता अरुण देवराम पाटील (राहणार झुरखेडा तालुका धरणगाव) यांना महात्मा जोतिबा फुले फेलोशिफ जाहीर झाली असुन  फॉर्मर युनियन मिनिस्टर  डॉक्टर सत्यनारायण जतीया चेअरमन पी.एस.सी.कॅमिटी रेल्वे मंत्रालय दिल्ली रमेशचंद्र रत्न हेल्थ मिनिस्टर हरयाणा डॉ.एम.एल.रंगा निरज् रॉय स्पोर्ट मिनिस्टर नेपाल डॉ.सोहनपाल सुमनाक्षर भारतीय दलीत साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी , माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम प्रा.संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय दलीत साहित्य अकादमी दिल्ली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या उपस्थिती मध्ये ११ डिसेंबर २०२२ रोजी  पंचशील आश्रम दिल्ली येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे .तरी त्याचे संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अभिनंदन होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!