यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील कोरपावली येथील जी प मराठी शाळेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर १९५६ , ६६ वां महापरीनिर्वाण दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कोटी कोटी प्रणाम[ads id="ads2"]
ज्ञानाच्या अथांग महासागरास जिप मराठी मुलांची शाळा कोरपावली येथे महामानवास पुष्पहार अर्पण करून विनम्र ञिवार अभिवादन करतांना माजी सरपंच वेवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जलीलदादा पटेल सोबत मुख्याध्यापक धनराज कोळी सर ,शिक्षक निवृत्ती भिरुड सर,रमेश काळे सर,शिक्षिका जायदा तडवी,आरोग्य सहाय्यक लुकमान तडवी,ग्राप क्लर्क किसन तायडे,कोतवाल बबलू महाजन, युवा उद्देजक ईसरार पटेल आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


