संविधान गौरवदिन सप्ताहात कवी अजय भामरे यांचे कवगायन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

अमळनेर,प्रतिनिधी २६ नोव्हें ते ६ डिसेंबर २०२२ संविधान गौरव दिन व सामाजिक न्याय पर्व प.ज. ने समाजकार्य महाविद्यालय अमळनेर व सामाजिक न्याय विभाग जळगाव आयोजित भारतीय संविधान व सामाजिक न्याय पर्व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात सातव्या दिवशी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

      या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रा.डॉ धनराज आर ढगे, प्रमुख पाहुणे म्हणून नवोदित कवी अजय भामरे सर उपस्थित होते,

भारतीय संविधान व सामाजिक न्याय पर्व या विषयावर बारा विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण केले.

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

         या कार्यक्रमात कवि अजय भामरे यांनी त्यांच्या स्वरचित काव्यसंग्रहातील कवितेचे वाचन केले तसेच भारतीय संविधानावर महत्व विशद करून संविधानावर आधारित अतिशय सुंदररित्या पोवाडा सादर केला यावेळी सर्वांना मंत्रमुग्ध केले.[ads id="ads2"] 

       याप्रसंगी प्राचार्य डॉ पी एस पाटील,प्रा. डॉ.एस आर चव्हाण, प्रा. डॉ.श्वेता वैद्य,प्रा सी ए बोरसे,प्रा व्ही बी वाघमारे, प्रा. डॉ.बी डी खंडागळे, ग्रंथपाल उदय महाजन तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील, निशिगंधा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक विश्वेश्वर यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!