🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
➣पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना
➣शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली
➣चंदा आणि दिपक कोचरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश
[ads id="ads1"]
➣ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला नोटीस, आमदार नितीन देशमुखांना हजर राहण्याचे एसीबीचे आदेश
➣कोरोनाबाबतची कामं वगळून इतर कामांची कॅग चौकशी; रस्ते दुरुस्ती, जमीन खरेदीच्या कामांची चौकशी होणार
➣माझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट, कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार : जितेंद्र आव्हाड
➣दहावी- बारावी परीक्षेत यंदा चेकिंग स्कॉड पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा
[ads id="ads2"]
➣देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार
➣बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मास्टर माइंड अक्षय केळकर; दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा
➣ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
▪️ 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर: बारावीचे 21 फेब्रुवारी ते 21 मार्चपर्यंत, तर दहावीचे 2 ते 25 मार्चदरम्यान पेपर
▪️ ठाकरे गटाचे 3 आमदार रडारवर: आता नितीन देशमुख यांनाही 'एसीबी'ची नोटीस; 17 जानेवारी रोजी हजेरी लावण्याचे आदेश
▪️ उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले: 'डीपी मेरी ढांसू, चित्रा मेरी सासू'ची केली पोस्ट, वाद आणखी चिघळणार
▪️ दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरले: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाचा मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून
▪️ दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक विश्वास मेहेंदळे यांचे निधन: वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन
▪️ चंदा व दीपक कोचर यांना जामीन: ICICI बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा दिलासा; कोर्टाचा ठपका - अटक कायद्यानुसार नाही
▪️ अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा: 20 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आयकर विभागाला निर्देश
▪️ मनप्रीत सिंग झाल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला शीख जज: म्हणाल्या- आई, आपण करून दाखवले, सेरेमनीवेळी भरले कोर्ट रूम
▪️ पाकिस्तानात पिठाचा तुटवडा: सरकारचे अनुदानित पीठ खरेदी करण्याच्या नादात 4 जणांचा मृत्यू, 1 KG पिठाची किंमत 150 रुपये
▪️ बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर: 6 दिवसांपूर्वीच परतला होता टीम इंडियात, 5 महिन्यांपूर्वी झाली होती दुखापत
▪️ तुनिषा आत्महत्या प्रकरण: शिझान नव्हे अलीच्या संपर्कात होती तुनिषा, आत्महत्येच्या 15 मिनिटांपूर्वी अलीला केला होता व्हिडिओ कॉल



