🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️ सत्तासंघर्षाचा सोक्षमोक्ष 'व्हॅलेंटाइन डे'पासून: सर्व प्रेमाने होईल, संजय राऊत यांचा दावा; म्हणाले- सलग सुनावणी होणार
▪️ ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही: केंद्रीय निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीत शिंदे गटाचा दावा; आता निर्णयाकडे लक्ष
▪️ अनधिकृत शाळा बंद करा, पालकांची फसवणूक झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; शिक्षण विभागाचा आदेश
[ads id="ads1"]
▪️ भाजपला उर्फीवर बोलायला वेळ!: परंतु, पक्षातील महिलेचेच ऐकले जात नाही - निर्मला यादव, श्रीकांत देशमुखांवर केले गंभीर आरोप
▪️ शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज: उजव्या डोळ्याची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी, 18 जानेवारीपर्यंत घ्यावी लागणार विश्रांती
▪️ अजित पवारांचा शिंदे सरकारला इशारा: म्हणाले- खोट्या केसेस दाखल करणे मोगलाई लागल्यासारखे; आम्हीही शांत बसणार नाही
[ads id="ads2"]
▪️ जेईई मेन परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षा पुढे ढकलण्यास हायकोर्टाचा नकार
▪️ राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल: म्हणाले - आज देशातील प्रत्येक गोष्ट Made In China, मी मेड इन चायनामुळे कंटाळलो
▪️ जागतिक बँकेकडून मंदीचा इशारा, विविध कारणांमुळे जागतिक जीडीपीचा दर घसरणार असल्याचा अंदाज
▪️ कर्णधार दासून शनाकाची झुंज व्यर्थ, शतक ठोकूनही श्रीलंका 67 धावांनी पराभूत, भारताची मालिकेत 1-0 ची आघाडी
▪️ 'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्कर 2023 मध्ये एन्ट्री: राहुल देशपांडेंचा ‘मी वसंतराव’ हा मराठी चित्रपटही शर्यतीत; 'कांतारा'लाही दोन श्रेणींमध्ये स्थान
▪️ ‘वेड’ने मोडला 'लय भारी'चा विक्रम: बॉक्स ऑफिसवर जमवला 35 कोटींहून अधिकचा गल्ला; रितेशने शेअर केला गाण्याचा व्हिडिओ
📣 पुण्यात आजपासून 14 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे यामध्ये ९०० हुन अधिक पैलवान सहभागी होणार असून विजेत्याला महिंद्रा थार जीप व 5 लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
📣 गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी होणार भरती , 60,000- ते 1,80,000/- रुपयांपर्यंत मिळणार पगार
📣 राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुन्हा पुढे ढकलली, आता 14 फेब्रुवारीला होणार सुनावणी.
📣 शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता
📣 संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहोचणार, तर्पण फाऊंडेशनसमवेत त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता मिळाली.
📣 राज्य सरकार 75 हजार नोकरभरतीबाबत समिती स्थापन करणार असून, दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे


