🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे काॅंग्रेसमधून निलंबीत: 'मला काहीही बोलायचे नाही' - नाशिकमधील पदवीधर उमेदवारी नाट्यानंतर तांबेंची प्रतिक्रीया
▪️सत्यजीत तांबेंवर शरद पवारांची प्रतिक्रिया: बाळासाहेब थोरात टोकाची भूमिका घेत नाही, चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता
[ads id="ads1"]
▪️सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट: पुण्यात भर कार्यक्रमातच घटना, कार्यकर्त्यांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला
▪️शिवसेना नेत्यांची राजकीय पतंगबाजी: ढील भाजप नेत्यांच्या हाती! चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, किशनचंद तनवाणींची ओढाओढी
▪️उर्फी जावेदची महिला आयोगाकडे तक्रार: चित्रा वाघ यांच्यामुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो, माझे दिसणे ही माझ्या व्यवसायाची गरज
▪️महाराष्ट्रात येऊन बृजभूषण सिंह यांची कोलांटउडी: म्हणाले-राज ठाकरे अयोध्येला आल्यास त्यांचे स्वागत करू, महाराष्ट्राला विरोध नव्हता
[ads id="ads2"]
▪️महागड्या घर अन् कार लोनवर त्वरीत दिलासा नाही: RBI गव्हर्नर म्हणाले - युक्रेनचा संघर्ष सुरूच राहिला तर व्याजदर दीर्घकाळ चढतच जाईल
▪️आर्मी डे निमित्त PMचा संदेश - आम्हाला सैन्यावर गर्व: लष्करप्रमुख म्हणाले - LAC वर प्रत्येक स्थितीचा निपटारा करण्यास सज्ज
▪️नेपाळमध्ये विमान कोसळले, आतापर्यंत 68 ठार: लँडिंगच्या 10 सेकंद अगोदर डोंगराला धडकून पेटले, विमानात 5 भारतीयांसह 72 प्रवाशी
▪️वनडे इतिहासात भारताचा सर्वात मोठा विजय: श्रीलंकेचा 317 धावांनी केला पराभव; 15 वर्षांपूर्वींचा विक्रम मोडला; विराटचे 46 वे शतक
▪️U-19 T-20 विश्वचषक..भारतीय मुलींची विजयाने सुरुवात: द.आफ्रिकेचा 7 गडी राखून केला पराभव, श्वेता प्लेअर ऑफ द मॅच
▪️RRR बॉलीवूड चित्रपट नाही, तो दक्षिणेचा, जिथून मी आलो: एसएस राजामौली यांनी सोडले मौन
📣 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य प्रस्तावाला मंजुरी मिळाली , अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
📣 (BSF) सीमा सुरक्षा दलात HC (RO/RM) पदांच्या 1312 जागांसाठीचे भरती प्रवेशपत्र उपलब्ध
📣 मिस युनिव्हर्स २०२२ ब्युटी पेजेंटनि जगभरातील ८४ स्पर्धकांना मात देत बॉनी ग्रेबियलनं मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.
📣 देशाला आठवी वंदे भारत ट्रेन मिळाली सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले.
📣 महागड्या घर अन् कार लोनवर त्वरीत दिलासा नाही युक्रेनचा संघर्ष सुरूच राहिला तर व्याजदर दीर्घकाळ चढतच जाईल अशी माहिती RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली
📣 मुंबईत अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ एक डझन अंड्यांचा दर तब्बल 90 रुपयांवर आठवड्याभरात १० ते १२ रुपयांनी वाढ झाली आहे.


