🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️SC ने 4:1 च्या बहुमताने नोटाबंदी योग्य ठरवली: 4 न्यायमूर्ती म्हणाले - केंद्र सरकारचा निर्णय योग्य; 1 न्यायमूर्ती म्हणाल्या -निर्णय बेकायदा
▪️माॅडेल उर्फी जावेदविरोधात पुणे पोलिसांत तक्रार: आरपीआय आठवले गटाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी, आंदोलनाचाही इशारा
▪️अजित पवार यांनी मुद्दाम वातावरण गढूळ केले: चित्रा वाघ कडाडल्या; उघड्या-नागड्या मुली चालणार नाहीत, उर्फीला थोबडवून काढणार [ads id="ads1"]
▪️शिवसेना - वंचित एकत्र येऊन फायदाच नाही: उद्धव ठाकरेंकडे ना शिवसैनिक आहेत, ना प्रकाश आंबेडकरांकडे भीमसैनिक- रामदास आठवले
▪️नड्डा यांचा 'मविआ'वर हल्लाबोल: म्हणाले - उद्धव ठाकरेंसह सर्वांना पैसे द्यावे लागत होते; अडीच वर्षांत भ्रष्टाचार बोकाळला
▪️शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक भाजपमध्ये जाणार: वेगळा गट निर्माण झाल्याने एकत्र येण्याची भाषा; राऊतांचे केसरकरांना प्रत्युत्तर
▪️संभाजी महाराज स्वराज्यरक्षक अन् धर्मवीर: छत्रपती संभाजीराजेंनी लावला सोक्षमोक्ष; म्हणाले - अजित पवारांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे
[ads id="ads2"]
▪️शहाजीबापूंचा अक्षरशः कायापालट: नव्या रूपात महाराष्ट्र गाजवण्यास सज्ज, बंगळुरूला जावून तब्बल 9 किलो वजन घटवले
▪️पी. व्ही. सिंधू ठरली सर्वाधिक कमाई करणारी भारतीय महिला खेळाडू: गेल्या वर्षी कमावले 58.6 कोटी रुपये, फोर्ब्सच्या यादीत 25 पैकी 12 व्या क्रमांकावर
▪️BCCI ने केली 2022 च्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवड: भूवनेश्वरची सर्वोत्कृष्ट गोलंदाज निवड होऊनही आगामी T20I मध्ये समावेश नाही
▪️कार्तिक-सारा लंडनमध्ये एकत्र घालवत आहेत सुटी?: शेअर करत आहेत एकाच ठिकाणाचे फोटो, चाहत्यांनी वर्तवला पॅच-अपचा अंदाज
▪️बॉक्स ऑफिसला लागले 'वेड': पहिल्या आठवड्यात 10 कोटींची कमाई, विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेश
📣 देशात डिसेंबरमध्ये जीएसटी संकलनात 15 टक्क्यांची वाढ झाली तर, राज्यात नोव्हेंबरच्या तुलनेत जीएसटीमध्ये 2 हजार कोटींची वाढ झाली आहे.
📣 *नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 213 जागांसाठी भरती - पगार 1,10,000 रुपयांपर्यंत* - bit.ly/SJMNLC-1
📣 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या IMF प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटात जाईल,असा इशारा दिला.
📣 नोटबंदीप्रकरणी केंद्र सरकारला दिलासा, नोटबंदी घटनाबाह्य नसल्याचा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, तर नोटबंदीला आव्हान ५६ याचिका फेटाळल्या.
📣 डिसेंबर महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर 8.30 टक्क्यांवर पोहोचली, ही आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जाहीर केली.
📣 राज्य सरकारचे महानगरपालिकेला पत्र तर, महासभेत अहमदनगर नामांतराचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.


