यावल (फिरोज तडवी) न्हावी तालुका यावल येथे व्यसनमुक्ती अभियान राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले अवंता फाउंडेशन चहार्डी तालुका चोपडा येथील यावल तालुका समान्यक अशोक तायडे यांनी 8वी ते 12 च्या विद्यार्थिनी व विद्यार्थि यांना व्यसना बाबत व्हिडीओ क्लिप दाखवून त्या मुळे काय आजार होतात ते सविस्तर दाखविले व विद्यार्थ्यांना प्रश्न ची उत्तरे दिली त्यांच्या मध्ये खूप उसाह निर्माण झाला. [ads id="ads1"]
मुलगा वयात आल्यावर त्याला कुठून वाईट व्यसन लागते व तो कसा व्यसनाधीन होतो हे व्हिडीओ क्लिप द्वारे दाखवण्यात आले विद्यार्थिनी यांनी प्रतिज्ञा घेतली ह्या कार्यक्रमा बद्दल सर्व शिक्षक मुख्यध्यापिका सौ तिलोत्मा चौधरी यांनी कौतुक केले व ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केले. [ads id="ads2"]
विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली व तालुका सम्मानयक अशोक तायडे यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री एन एस अजलसोंडेसर व्ही बी वारके, शोभा जी तळेले, आर आय तडवी, एस एम दुसाने एस जी निकम, ए एस शिंदे, एम ई जंगले जी जी इंगळे, पी एन पाटील, नीलिमा बोरोले, यामिनी फेगडे, नीलिमा बढे, ज्ञानेश्वरी राणे, सुजाता बोन्डे, उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापिका सौ तिलोत्मा चौधरी यांनी केले तर आभार श्री महेश जंगले यांनी मानले.


