🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघाने नाव कोरले आहे.
📣 ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नब किशोर दास यांच्यावर आज सकाळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास यांनी गोळीबार केला, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
हेही वाचा:- दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी : भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती
📣 पाकिस्तानला महागाईचा फटका आता एक किलो गव्हाच्या पिठासाठी 145 ते 165 रुपये मोजावे लागत आहेत तर कांद्याची किंमत 220 ते 250 रुपये इतकी झाली आहे.
[ads id="ads1"]
📣 अनेक दिग्गज कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहेत, यात आता आणखी दोन कंपन्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये IBM ने 3900 तर SAP ने 3000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
📣 लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार - तसेच या मोर्चात भाजपचे आमदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
▪️ उजनीचा कालवा फुटला: सोलापुरात शेकडो एकर शेती पाण्याखाली, घरांचेही नुकसान; शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
[ads id="ads2"]
▪️ सत्यजित तांबेंना भाजप पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा!: राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले - तो स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा निर्णय
▪️ सरपंचपदासाठी चक्क 14.5 लाखांची बोली: पैशांवर ठरली ग्रामपंचायतीची संपूर्ण बॉडी; औरंगाबादच्या सेलूद गावातील घटना
▪️ बागेश्वर बाबांच्या विधानाने नवा वाद: संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची; राष्ट्रवादीकडून निषेध, भाजपची माफीची मागणी
▪️ हिंदू नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही: संजय राऊत म्हणाले - देशात हिंदू नेत्यांचे राज्य असताना आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणे दुर्दैवी
▪️ गडकरी भविष्यात PM पदाला न्याय देतील: 'काय झाडी..' फेम शहाजी बापू पाटील यांचे विधान; म्हणाले - सध्या मोदींच्या नेतृत्वाची गरज
▪️ सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी इच्छुक: म्हणाल्या - महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल, देश व पक्ष नेहमीच प्रथम
▪️ विजय चौकात बीटिंग द रिट्रीट सेरेमनी: सैन्य आणि पोलिस बँडने 29 धून वाजवून केले मंत्रमुग्ध, लेझर आणि लाइट शोने उजळला कर्तव्य पथ
▪️ ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांची गोळ्या झाडून हत्या: भुवनेश्वरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; हल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला अटक
▪️ भारताने जिंकला महिला U-19 विश्वचषक: अंतिम फेरीत इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव ; सौम्या तिवारीने मारला विजयी शॉट
▪️ भारताने दुसरा T20 सामना 6 गडी राखून जिंकला: मालिका 1-1 अशी बरोबरी, 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे निर्णायक सामना
▪️ चार दिवसांत पठाण 200 कोटी क्लबमध्ये: KGF-2 आणि बाहुबली-2 ला सोडले मागे, सर्वात वेगवान 200 कोटी कमाई