अरुणचा मृतदेह धेऊन नातेवाईक पोहचले यावल पोलिस ठाण्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभिर जखमी झाला होता.त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली, अरुण किशोर भालेराव वय 25 , यांचं 10 जानेवारी रोजी रात्री दुचाकी क्रमांक एम एच, 19 डि एच 9076 या क्रमांकाच्या दुचाकीने यावल येथे जात असताना रस्त्यातच आज्ञत वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला होता. [ads id="ads1"]  

   जख्मी झालेल्या अरुण भालेराव याला यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे , जळगाव जिल्हा डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले अरुण भालेराव यांच्या शाष्क्रियेसाठी मोठा खर्च येणार होता त्यासाठी त्याच्या मित्रांनी एकत्रित येऊन निधी प्राप्त करण्यासाठी धावपळ करीत असताना मिळून उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री अरूनची प्राणज्योत मावळली अरुण हा समाजात सर्वांशी मन मिळून आल्याने तरूण वर्गात दुःखाचा डोंगर कोसळला, अरूणच्य आईचे अश्रू अनावर झाले  [ads id="ads2"]  

    मात्र अरुण भालेराव यांचा मृतदेह संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अंतीम संस्कार करण्यापूर्वी मृतदेह यावल पोलिस स्टेशन समोर आणून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा:- आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका सेवा न देणाऱ्या डॉ. विजया झोपे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा - बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य प्रदीप सपकाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले

हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

        यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांतप्त झालेल्या नातेवाईकांना सदर गुन्ह्यातील आरोपीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले, याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तो यावल पोलिसांत6 झिरो नंबरने वर्ग झाल्यास फिर्यादी वरून ट्रॅक्टर चालक संशैत आरोपी खालिल रफिक तडवी रां, कोरपावली ता यावल यांच्या विरोधात भादवी कलम ३०४ अ, २७९,३३७, ४२७, मोटार वाहन कायदा ,,,१८४ ,१३४ ब, अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यानंतर शांत झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह अंतिमसंस्करासाठी कोरपावली येथे नेण्यात आला, असा प्रकार शनीवारी यावल पोलिस ठाण्याच्य समोर घडला, पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!