रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज विटवे तालुका रावेर येथे सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढण्यात आली प्रभातफेरी मध्ये प्रजाकसत्ताक दिनाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर ग्रा.पं.कार्यालया समोर लोकनियुक्त सरपंच भास्करराव चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शालेय व्यवस्थापन समिती तर्फे जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यपाक किशोर चव्हाण हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेे. [ads id="ads1"]
या प्रसंगी सूत्रसंचलन शिवदास महाजन यांनी केले तर आभार सतीष चौधरी यांनी केले यावेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े शिक्षक विपिन पाटील,उपसरपंच चेतन पाटील ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे सुरेश कोळी , मुकेश चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कोळी [ads id="ads2"] उपाध्यक्ष बाळु मनुरे, सदस्य, ,शितल कोळी, पोलीस पाटील, बाळु पवार,रोजगार सेवक सिताराम वानखेड़े,आशासेविका, संगीता वानखेड़े, कोमल कोळी,आरोग्य सेवक सि. व्ही. पाटील, निर्मला कोळी आंगनवाड़ी सेविका, लक्ष्मी कोळी, मनीषा चौधरी, सुनंदा सोनवणे, कांतामहाजन ,श्रीराम कोळी कैलास मनुरे, नयन जैन,दिपक गोमटे, ,चंदन पाटील, पोस्टमन,साहेबराव पाटील, सुधाकर कोळी, उज्जवल पाटील, भगवान कोळी, शाळेतील विद्यार्थी व गावातील तरुण गावकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना


