रावेर ग्रामीण प्रतिनिधी(दिनेश सैमिरे) आज दिनांक 13 जनवरी शुक्रवार रोजी ऐनपुर तालुका रावेर येथे प्रहार महिला सेल शाखाचे उद्घाटन करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन ऐनपुर गावातली महिलाना भरपूर संख्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला. [ads id="ads1"]
प्रहार शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधु पाटील यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आला यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावेर तालुका प्रमुख पिंटू भाऊ धांडे,तालुका युवा प्रमुख योगेश भाऊ निकम,प्रहार युवा अध्यक्ष यावल तालुका सागर भाऊ तायडे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष वसीम भाई महिला तालुका प्रमुख वंदनाताई बावस्कर सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ता व अधिकारी उपस्थित होते [ads id="ads2"] व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष विनोद कोळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका उपाध्यक्ष जितू कोळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना कार्याध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे शे मशीम भाऊ विश्वनाथ भिल मशिम खान भाऊ शाखा अध्यक्ष सयाबाई शाखा उपाध्यक्ष सुरेखाबाई सचिव उषाताई सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

