माता रमाई जयंती निमित्त रावेर येथे भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर ग्रामीण प्रतिनीधी (दिनेश सैमिरे)

आयुष्य भर कष्ट तुझ्या वाट्याला तुझ्यामुळे फुल पण आम्हा काट्याला कसे पडु पागं . कसे होवु उतराई . कोटी कोटी . लेकरांची आई त्याग मुर्ती माता रमाई.

   सविस्तर वृत्त असे की दिनांक ०७/०२/२०२3 रोजी रावेर येथे त्याग मुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव निमित्त सामाजिक समता मंच आयोजित रमाई भिम गितांचा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. [ads id="ads1"]  

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी आहे तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीराम पाटील उद्योजक रावेर हे आहे व कार्यक्रमाचे दिप व धुपपुजा  राजु भाऊ सुर्यवंशी RPI (A) जिल्हा अध्यक्ष याच्या हस्ते होणार आहे तसेच कार्यक्रमाचे स्वागतोत्सुव मुंकुद भाऊ सपकाळे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा हे आहे. [ads id="ads2"]  

   या कार्यक्रमाचे गायक इंडियन आयडॉल व कलर्स मराठी सुर नवा ध्यास नवा फेम महाराष्ट्राचा युवा रॉकस्टार संतोष जोधळे हे आहे कार्यक्रमाचे ठिकाण सरदार जी.जी . हायस्कूल रावेर दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ ठिक ६.०० वाजता सुरू होईल तरी या कार्यक्रमाला जास्ती जासत नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक समता मंच अध्यक्ष राजु भाऊ सवर्णे , कार्याध्यक्ष उमेश गाढे सचिव,नगिनदास इंगळे यांनी केले आहे.

हेही वाचा:- दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी : भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!