ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपूर येथिल पुण्यनगरी चे प्रतिनिधी अनिल आसेकर याना दि ९ जानेवारी रोजी दर्पण फाउंडेशन रावेर याच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मराठा मगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. [ads id="ads1"]
हा पुरस्कार प्रात अधिकारी कैलास कडलग, डि वाय एस पी फैजपूर डॉ कुणाल सोनवणे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता चंदशेखर चोपडेकर, विधुत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल पाटील तहसिलदार उषाराणी देवगुणे , प्रशिक्षित तहसिलदार मयुर कळसे पोलिस निरिक्षक बबनराव आव्हाड आदी मान्य कराच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार हा स्मृती चिन्ह सन्मानपत्र स्वरूपात देवून मान्यवराच्या हस्ते देण्यात आला. [ads id="ads2"]
रावेर दर्पण पत्रकार फाउडेशन तर्फे आयोजित उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन २०२२ -२३ सोहळा कार्यक्रमाचे प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन प्रांत अधिकारी प्रात अधिकारी कैलास कडलग यासह मान्यवराच्या हस्ते करण्यात आले या वेळी कैलास कडलग यानी बोलता ना सगितले की पत्रकारीतेत सकारात्मकता असावी सर्व सामान्या च्या हिताचे प्रश्न मांडून समतोल राखून पत्रकारीता करावी तर डी वाय एस पी डॉ कुणाल सोनवणे यानी बोलताना पत्रकार पोलिस एका नान्या च्या बाजू असतात पत्रकार हा जनेता व प्रशानचा आरसा आहे जे चुकते ते मांडण्याचे काम पत्रकार करतो पत्रकार मुळे लोक शाही टिकून आहे तर पुरस्कार प्राप्त अनिल आसेकर यानी आपल्या भाषणात पत्रकारीता करताना येणारा प्या अडचणी तसेच आता असणारे सोशल मिडिया आल्या मुळे प्रिन्ट मेडिया याच्या प्रर्धा असून सुद्धा मुद्दे सुद लिखा न्या मुळे वृत्त पत्रे टिकून आहे तसेच गेल्या ३० वर्षा पासून पत्रकारीता करित असून रोख ठोक लिखाण केल्या मुळे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाला यावेळी या कार्यक्रम प्रसगी सूत्रसंचालन चद्रकात विचवे प्रास्ताविक दिलीप वैदय यानी केले यावेळी मा आ अरुणदादा पाटील , भाजता उपाध्यक्ष पद्माकर महाजन नंदकिशोर महाजन शिवसेनेचे प्रल्हाद महाजन योगीराज पाटील रविद्र पवार सोपान पाटील श्रीकांत महाजन राजन लासूर कर डॉ राजेद्र पाटील डॉ सुरेश पाटील हरिष गणवाणी पत्रकार विजय अवसरमल विजय अवसरमल यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थिती होतेआदी मान्यवर उपस्थितीत होते आभार प्रकाश पाटील यानी मांडले.


.jpg)