यावल (सुरेश पाटील)
आज बुधवार दि.25 रोजी वनोली येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा माजी सरपंच मधुकर वामन पाटील यांच्या निवासस्थानी गोदावरी फाउंडेशन समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि डॉ.सौ. केतकीताई पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. [ads id="ads1"]
यावेळी त्यांच्यासोबत बापू कोळी पाडळसे,शरद भंगाळे,वनोली ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील,कपिल पाटील,नितीन सोनवणे,विजय पाटील,विठ्ठल चौधरी,पोलीस पाटील भरत पाटील,प्रदीप पाटील आदींची उपस्थिती होती तसेच अनेक उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.


