यावल ( सुरेश पाटील )
यावल तालुक्यात आज दि. ९ रोजी सकाळी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वांना परिचित असलेल्या मारूळ येथून यावलच्या दिशेने पायी नदी मार्गाने 'गौ' वश कत्तलीच्या उद्देशाने आणले जातं होते यावल तालुक्यातील गौरक्षकांना आणि यावल पोलिसांना त्याची चाहूल लागताच त्या गौवशाना वाचवण्यात यश यावल पोलिसांना आणि गोरक्षकांना यश प्राप्त झाल्याने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावल पोलीस याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहेत.