यावल (सुरेश पाटील) यावल शहरात आज बुधवार दि. 22 रोजी सायंकाळी पाच वाजता कोर्ट रोडवर माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांच्या घरासमोर निरामय हॉस्पिटलचा शुभारंभ माजी पालकमंत्री तथा जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते होत आहे.[ads id="ads1"]
जनता जनार्दनाच्या शुभेच्छा व आशीर्वादाने आम्हाला रुग्णसेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली तथापि या ग्रामीण,आदिवासी व उपेक्षित परिसरात अजूनही अनेक पुरेशा वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवते रुग्णांची ही गरज ओळखून या पुढचे पाऊल म्हणून यावल शहरात निरामय सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.पदमनाथ देशपांडे,डॉ. कल्पना देशपांडे वैद्यकीय सुविधांचा शुभारंभ करीत आहेत.[ads id="ads2"]
निरामय हॉस्पिटल शुभारंभ प्रसंगी डॉ.मनोज वारके,डॉ.आर.के.महाजन,डॉ.ए.आर.देशमूख,डॉ.मनिषा कोळंबे, डॉ.तुषार फेगडे, डॉ.प्रविण गांगुडे,डॉ.युवराज चौधरी,डॉ.सागर चौधरी,डॉ.श्रीकांत महाजन,डॉ.सतिष आस्वार,डॉ.गणेश रावते, डॉ.अभय रावते,डॉ.चंदन पाटील,डॉ.भारती पाटील,डॉ.योगेश गडे,
डॉ.उमेश कवडीवाले,
डॉ.धिरज पाटील,
डॉ.आरती पाटील,
डॉ.बि.के.बारी,डॉ.सरफराज तडवी,डॉ.इमरान शेख, डॉ.इसरार खान,डॉ.दाऊद खान
डॉ.मोहसीन खान,डॉ.रिझवान खान,डॉ.वसीम शेख,डॉ.मनोज चौधरी,GS डॉ.अमोल रावते यांच्यासह भगतसिंग पाटील,
प्रा.मुकेश येवले,नितीन महाजन,डॉ.सतिष यावलकर
डॉ.सलीम शेख,डॉ.इरफान खान,डॉ.निलेश दूसाने,
डॉ.कुंदन फेगडे,डॉ.प्रशांत जावळे,डॉ.गोपाल सावकारे,
डॉ.धिरज चौधरी,डॉ.दिपक चौधरी,डॉ.गौरव धांडे,डॉ.रमेश पाचपोळे,डॉ.फिरोज तडवी,डॉ.अमित तडवी,
डॉ.पराग पाटील,डॉ.मोहसीन खाटीक,डॉ.स्नेहल जावळे,
डॉ.जागृती फेगडे,डॉ.अर्चना पाचपोळे,डॉ.प्रियंका दूसाने
डॉ.प्रविण पाटील,डॉ.पवन सुशिर,डॉ.पियूष महाजन वैद्यकीय कर्मचारी नानासोब घोडके,अनिरुध्द सरोदे,
यावल ता.अध्यक्ष मेडीकल असो.पदाधिकारी सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज
डॉ.पद्मनाभ देशपांडे
जनरल सर्जरी विभागात
*अपेंडीक्स,हर्निया, हायड्रोसिल
* मुळव्याध,फिशर,फिश्च्युला
* पित्ताशायातील खडे,गाठी व अल्सर*लहान व मोठे आतड्यांचे विकार
* थायरॉईड व स्तनांचे विकार
* जखमा यावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करतील.
डॉ.कल्पना देशपांडे
मॅटर्निटी विभागत
* गरोदर स्त्रियांची संपूर्ण तपासणी व उपचार
* वेदनारहीत प्रसुती व
सिझेरीयनची सोय
* गर्भपिशवी व अंडाशयाच्या गाठंवर बिनटाक्याचे ऑपरेशन
* बिनटाक्याचे कुटूंब नियोजन
* वंधत्व - निदान व उपचार
* गर्भसंस्कार* मासिक पाळीचे रोग-चिकित्सा व उपचार करतील.