यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील कोरपावली येथील ग्रापंचायत सदस्य यांनीच केली जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे विकास कामांच्या चौकशीचि मागणी, करण्यात आली आहे. [ads id="ads1"]
कोरपावली ग्रामपंचायतीची उपसरपंच यांनी पदाचा दुरोप्योग करून १५ वित्त आयोगाच्या अंतर्गत विकास कामांसाठी आराखडा मंजूर करण्यात आला असून आराखड्यातील निकष डावलून तडवी वाड्यातील पेव्हार ब्लॉक चे काम दुसऱ्या वार्डत आपल्या मर्जीनुसार केल्याने विकास कामांच्या निधीत मोठा भ्रष्टचार केला आहे. [ads id="ads2"]
शासन निर्णाप्रमाणे कोणतीही कमाची जाहिरात न देता आपल्या मर्जीनुसार मक्तेदार यांना कामे देऊ केल्याचे दिसून येते , तरी वरिष्ठ पातळीवर सदर कामांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व संबंधित मक्तेदार यांना कळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य सत्तार समशेर तडवी यांनी दिलेल्या निवेदन आहे , चर्चेचा विषय ठरला आहे,