रावेर ग्रामीण प्रतिनिधि (दिनेश सैमीरे) रावेर तालुक्यातील रसलपुर येथील ग्रामपंचायत मध्ये त्यागमुती रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 125 वी.जयंती साजरी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी ग्रामसेवक श्रीसुनील पाटील साहेब व सरपंच शे रशीद उपसरपंच अनिल चौधरी यांच्या हातून त्यागमुती रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली आहे. [ads id="ads1"]
या प्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच शे रशीद ग्रामसेवक श्री सुनील पाटील उपसरपंच अनिल चौधरी ग्रामपंचायत सदस्य सुभाष वानखेडे रवींद्र तायडे महेंद्र महाजन गोकुळ धनके हनीफ पैलवान कल्लू पैलवान राज महमूद खान रहेमतुल शे सलीम तडवी शरीफ शेख बालु सिराज कुरेशी अब्दुल्ला कयुम.तडवी जब्बार प्रहार दिव्यांग क्रांती संघटना कार्याध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे प्रकाश तायडे रवींद्र तायडे प्रकाश जाधव प्रल्हाद तायडे भाऊराव तायडे प्रभाकर तायडे जगन तायडे सुधाकर तायडे विलास तायडे चंद्रकांत तायडे राहुल तायडे दीपक खैरनार राजू तायडे पंकज तायडे सुशील तायडे विजय सुरवाडे सुमित तायडे इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते.