यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यगमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त कोरपावली ग्राम पंचायत कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"]
या कार्यक्रमात सहभागी सरपंच विलास नारायण अडकमोल, ग्रामसेवक टिळेकर,ग्राम पंचायत सदस्य, सत्तार समशेर तडवी, आफ्रोज अन्वर पटेल, अमोल प्रमोद नेहेते,ग्राम पंचायत लिपीक किसन तायडे, शिपाई सलिम तडवी, अनिल तुळशीराम इंधाटे, नबाब महेबुब तडवी, भरत अशोक चौधरी, विनोद सुरेश अडकमोल, दत्तात्रेय भास्कर तायडे यांच्यासह बहूसंख्य नागरीक उपस्थित होते,