यावल (सुरेश पाटील)
गटशिक्षणाधिकारी धनके यांची यावल पंचायत समिती ब्लॉक ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खाजगी प्राथमिक महासंघ शाखा यावल तर्फे सत्कार करतांना जिल्हा महासंघाचे सहसचिव सलीम तडवी सर,जिल्हा सदस्य धनंजय काकडे सर, [ads id="ads1"] यावल तालुका अध्यक्ष आशिष बोरोले सर,सुनील माळी सर,खाचणे सर,शकील तडवी सर,सलीम तडवी सर सीताबाई देवकर मोईन सर,आदर्श शिक्षक जावेद सर उर्दू खाजगी मित्रपरिवार यांच्यासह इतर अनेक शिक्षक उपस्थित होते.