रसलपुर येथे "माझे गाव माझी शाखा अभियान" अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर/यावल (फिरोज तडवी)

 महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  कुणाल राऊत यांचे आदेश अन्वये माझे गाव माझी शाखा अभियानांतर्गत प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष आमदार श्री शिरीष दादा चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जि प माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व युवक जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांचे नेतृत्वात [ads id="ads1"]   व रावेर यावल विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांचे हस्ते तालुक्यांतील रसल पुर येथील फलकाचे अनावरण करण्यात आले.या नंतर फैजान शाह यांनी नवीन कार्यकर्त्यांसोबत मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाढचलीस शुभेछा दिल्या... [ads id="ads2"]  

या वेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष फैजान शाह,ग्राम सदस्य हनीफ पेहलवान जी,माजी सरपंच सुभाष दादा,कल्लू पेहलवान जी,समद मेंबर, नवीन कार्यकारणी रसलपूर शहर अध्यक्ष सादिक शेख,उपाध्यक्ष असगरखान,महासचिवअसलम तडवी,महासचिव शेख असलम,महासचिव समीर मोहम्मद,सचिव शेख रशीद,सचिव सरफराज तडवी,सचिव शेख सलीमसचिव शेख जुनेद सदस्य शेख शोएब आदी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!