SuvarnDip Exclusive: नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांनी विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना प्रारंभ झाला आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी या संदर्भात माजी खासदार उल्हासदादा पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांनी सत्यजीत तांबे यांना मदत केल्याचा थेट आरोप केला आहे. पहा आ. एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते ?
डॉ. उल्हास पाटील व रावेर - यावल चे आ.शिरीष चौधरींनी सत्यजीत तांबेंना मदत केली - आ. एकनाथराव खडसे यांचा गौप्यस्फोट
शनिवार, फेब्रुवारी ०४, २०२३

