डॉ. विनोद रामटेके यांची विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरू नाम निर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील प्रा. डॉ. विनोद नामदेव रामटेके यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील मानसशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 
[ads id="ads1"]  
  त्याबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर संस्थेचे अध्यक्ष - माननीय भागवत भाऊ पाटील, उपाध्यक्ष - मा.रामदास नारायण महाजन, चेअरमन- मा.श्रीराम नारायण पाटील, सचिव- मा.संजय वामन पाटील व  संस्थेचे सर्व संचालक   तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!