भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
येथील लुंबीनी बुद्ध विहार,40 बंगला आर.पी.डी.रोड भुसावळ, येथे,भारतीय बौद्ध महासभा द्वारा केंद्रीय शिक्षक/शिक्षिका प्रवेश पुर्व परीक्षा बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली.[ads id="ads1"]
या परीक्षेचे मुख्य व्यवस्थापक आद.शैलेंद्र जाधव गुरुजी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व हे होते.मुख्य परीक्षक म्हणून आद.यु.जी बोराडे संस्कार विभाग उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य उपमुख्य परीक्षक आद.रविंद्र इंगळे सचिव संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य ,परीक्षक १.आद. ए.टी,सुरडकर जिल्हा हिशोब तपासणीस परीक्षक २.आद. लताताई तायडे वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका ३आद.सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा सरचिटणिस जळगाव पूर्व ४.आद,रविंद्र इंगळे संरक्षण सचिव महाराष्ट्र राज्य हे होते. [ads id="ads2"] एकूण १५ माजी श्रामणेर यांनी बौध्दाचार्य परिक्षा दिली. तर एकूण १८ बौध्दाचार्य/उपासिका यांनी केंद्रीय शिक्षक /केंद्रीय शिक्षिका या पदासाठी पूर्व परिक्षा दिली आहे. सदर परिक्षेसाठी जळगाव जिल्हा पूर्व चे संरक्षण विभागाचे उपाध्यक्षआद.युवराज नरवाडे लेफ्ट.कर्नल...तसेच आद.रमेश धर्माजी सावळे संरक्षण विभाग सचिव जिल्हा कमांडर व तसेच जळगाव जिल्हा पश्चिम चे अध्यक्ष डी.के.संसारे गुरुजी ..जिल्हा सरचिटणिस रविंद्र निकम ..जिल्हा कोषाध्यक्ष पगारे गुरुजी ..आद.प्रकाश सोनवणे गुरुजी ... जळगाव पूर्व संस्कार विभाग उपाध्यक्ष सुशिलकुमार हिवाळे आद.प्रविण डांगे तालुका अध्यक्ष भुसावळ आद.वसंतदादा लोखंडे.तालुका अध्यक्ष जामनेर.आद.नंदाताई बोदोडे महिला विभाग जळगाव शहर आद.बी.एस.पवार जिल्हा कोषाध्यक्ष जळगाव पूर्व .आद,रविंद्र वानखेडे जिल्हा संस्कार सचिव आद,भिमराव पवार जिल्हा संस्कार सचिव आद.सुरेश जोहरे जिल्हा संघटक.आद.विजय अवसरमल जिल्हा संघटक.,आद.संघरत्न दामोदरे. रावेर तालुका कोषाध्यक्ष ,आद.राजेंद्र अटकाळे रावेर तालुका पर्यटन सचिव , हरीभाऊ वाघअमळनेर, आद.प्रकाश सरदार केंद्रीय शिक्षक,आद.कैलास सपकाळे बौध्दाचार्य.. आद.अशोक सर्वटकर संस्कार सचिव. आद.अरुण तायडे केंद्रीय शिक्षक ...तसेच आद.के,ए.गवई.आद.एम.आर.धनविजय..आद.रुपेश साळुंके. गौतम अटकाळे यांच्यासह जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक ,बोदाचार्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष आद.शैलेंद्र जाधव.जिल्हा सरचिटणिस सुमंगल तथा रविंद्र अहिरे.तालुका अध्यक्ष आद.प्रविण डांगे...आद.युवराज नरवाडे..जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण विभाग ..आद.रमेश साळवे संरक्षण विभाग सचिव यांनी केले होते. शेवटी आभार प्रदर्शन आद.भिमराव पवार गुरुजी जिल्हा संस्कार सचिव यांनी केले आहे. शेवटी ...सरणत्तय घेऊन कार्क्रमाची सांगता करण्यात आली.


