पंकज खताळ पाटील फाउंडेशन व एचडी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ पाटील फाउंडेशन व एचडी देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून 38 रुग्ण मनमाड येथे आले असता याप्रसंगी एडवोकेट हेमंत सोनवणे व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, मेडिकल असोसिएशन सचिन लुनावत, संतोषशेठ जैन, शुभम बापू गायकवाड लोकसत्ता मंच अध्यक्ष, अनिल पैलवान पवार, शिवसेना वाल्मीक आप्पा आंधळे बापूजी, मकरंद कुलकर्णी, सुचेता पंकज पाटील खताळ उपस्थित होते.[ads id="ads2"]  

   आज पर्यंत 3138 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून अजून बाराशे रुग्णावर मोफत मोतीबिंदू शासकीय करण्यात येणार असून प्रतीक्षेत आहेत. मार्च महिन्यामध्ये अकरा बसेस मोतीबिंदूच्या रुग्णांना घेऊन मोतीबिंदू शासकीय करण्या करिता जाणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ पाटील यांनी दिली.

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!