रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी (दिनेश सैमिरे) सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात.विज्ञान शाखेतर्फे दि.28./2/2023.रोज राष्ट्रीय विज्ञान दिन नोबेल पारितोषिक विजेते डॉ सी.व्ही.रमण यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
याप्रसंगी अध्यक्षस्थानी कूषी विज्ञान केंद्र पाला येथील शास्त्रज्ञ महेश महाजन व महाविद्यालयाचे प्राचार्य शास्त्रज्ञ हितेश फिरके हे उपस्थित होते महेश महाजन यांनी ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि अनुसंधान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला तसेच प्र. भाग्यश्री सावंत यांनी रमण प्रभाव या विषयी सविस्तर प्रायोगिक मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिपेश भूसे यांनी केले विद्यार्थी साहिल मन्यार अमिन तडवी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांनी नंदिनी चव्हाण तर आभार साहिल मन्यार यांने केली तसेच कार्यक्रमास प्रा चारूलता चौधरी प्रा प्रदीप खैरे प्रा सपना तडवी प्रा आरिफ तडवी राजू नथ बाबा आदी उपस्थित होते.