रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे)
रावेर पंचायत समितीच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी अटकेतील आरोपी पंचायत समिती विस्तार अधिकारी दिपक संदानशिव यांना औरंगाबाद मे कोर्ट उच्च न्यायालयात आठ महिन्यानंतर जामीन मिळाला आहे.[ads id="ads1"]
तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गाजलेली व चर्चेत असलेली रावेर तालुक्यातील पंचायत समितीतील पंचायत समितीच्या शौचालय घोटाळ्या प्रकरणी ३० पेक्षा अधिक संशयितांना अटक झाली होती.[ads id="ads2"]
यातील पंचायत समिती विस्तार अधिकारी दीपक संदांशीव जुलै-२०२२ पासुन अटकेत आहे. त्यास दि. २३ फेब्रु रोजी ५० हजार रुपयांच्या जात मुचल्यावर जामीन मिळाला आहे. संशयितांच्यावतीने ॲड. अमोल सालोक व अँड धनराज ई पाटील यांनी काम पाहीले.
हेही वाचा:- मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन
हेही वाचा:-रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ
हेही वाचा:- निंभोरा पोलिसात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर