#जळगाव जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस/गारपीट झाली असून प्रशासकीय पातळीवरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहेत....
Posted by Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव on Friday, April 28, 2023
#जळगाव जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस/गारपीट झाली असून प्रशासकीय पातळीवरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहेत. मदतकार्यासाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 02572217193/ 02572223180 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे आवाहन.


