मिळालेली माहिती अशी की, बहादरपूर (Bahadarpur Dist Burhanpur) येथील माहेर असलेल्या मध्यप्रदेशच्या लालबाग(Lalbhag,Madhya Pradesh) बऱ्हाणपूर येथील राहणारी कविता राजकुमार कापडे याना रावेर शहरातील माऊली हॉस्पिटल (Mauli Hospital,Raver)डिलिव्हरी करिता दाखल केले असता महिलेने (तिळ्यांना) तीन मुलांना जन्म दिला.[ads id="ads2"]
सकाळी १० वाजून ४५ मिनिट पहील्या बाळाची जन्म वेळ असून, दुसऱ्या बाळाची जन्मवेळ १० वाजून ५० मिनिट, तर १० वाजून ५५ मिनिटांनी तिसऱ्या-या बाळाची जन्मवेळ आहे. बाळांची आई कविता राजकुमार कापडे हि सुखरूप असून तीनही बाळाची प्रकृती उत्तम आहे.
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
माऊली हॉस्पिटल च्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.योगिता पाटील व डॉ. संदीप पाटील व यांनी नॉर्मल डिलिव्हरी केल्याने तिन्ही बाळ व त्याची आई या सर्वांची प्रकृती अतिशय उत्तम आहे, राजकुमार दिलीप कापडे व नातेवाईक यांनी माऊली हॉस्पिटल चे डॉ संदीप पाटील व डॉ.योगिता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.


