रावेर तालुक्यातील विवरे खुर्द ग्रापंचायतीच्या उपसरपंचपदी दिपक गाढे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
रावेर तालुक्यातील विवरे खुर्द उपसरपंचपदी दिपक गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द (Vivare Khurd Taluka Raver Dist Jalgaon) ग्रामपंचायत उपसरपंच बाबुराव पाटील यांनी ठरल्या प्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन तेथील उपसरपंचपद रिक्त झालेल्या जागेसाठी विवरे खुर्द (Vivare Khurd Taluka Raver Dist Jalgaon) ग्रामपंचायत येथे दि ६ एप्रिल रोजी (Vivare Khurd Taluka Raver Dist Jalgaon) विवरे खुर्द ग्रामपंचायत सरपंच स्वरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक घेण्यात आली.[ads id="ads1"]  
 यामध्ये उपसरपंच पदासाठी तीन अर्ज आले होते. त्यावेळी दिपक गाढे, माधुरी पाटील, नसीम बी शेख शरीफ यांचे अर्ज आल्याने निवडणुक गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे,असे सर्वानुमते सभेत ठरले. त्यावेळी नसीम बी शेख शरीफ यांनी दिपक गाढे यांना पाठिंबा दिल्याने दोन अर्ज राहिले.[ads id="ads2"]  
   दिपक गाढे व माधुरी पाटील यांच्या मध्ये निवडणुक घेण्यात आली. त्यामध्ये दिपक गाढे यांना ७ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर माधुरी पाटील यांना चार मते पडून त्या पराभूत झाल्या.


 (Vivare Khurd Taluka Raver Dist Jalgaon) विवरे खुर्द ग्रामपंचायत सरपंच स्वरा पाटील व ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील,सुभाष पाटील, माजी उपसरपंच बाबुराव पाटील, सुनिल पाटील, सदस्या मंगला बखाल, कविता पाटील, छाया गायकवाड, माधुरी पाटील, नसीम बी शेख शरीफ, ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील, प्रल्हाद लोखडे, व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!