यावल ग्रामीण रूग्णालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

ग्रामीण रुग्णालय यावल येथे जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक HIV एड्स दिना निमित्याने जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण विभाग (आयसीटीसी बा विभाग) ग्रामीण रुग्णालय यावल व (आर आर सी / एन एस एस विभाग)कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे.[ads id="ads1"]  

  डॉ शिवदास चव्हाण जिल्हा एड्स नियंत्रण विभाग प्रमुख श्री संजय पहुरकर सर व डॉ प्राचर्य संध्या सोनवणे व डॉ प्रा आर डी पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय यावल येथे रांगोळी कार्यक्रमाचे आयोजन एचआयव्ही एड्स आणि गुप्तरोग क्षयरोग जनजागृती पर रांगोळी चे आयोजित करण्यात आले होते त्यात विद्यार्थी नी सहभाग घेतला.[ads id="ads2"]  

स्पर्धक 

1) संध्या समाधान कोळी - 

विषय - world HIV AIDS Day 1 Decembar

2) तेजश्री सुनील कोलते  

विषय - Stop HIV AIDS  

3 ) कोमल गणेश पाटील. 

विषय - TB मुक्त भारत

4 ) हर्षल समाधान कोळी

विषय- माझे आरोग्य माझा अधिकार इत्यादी विषय चे रांगोळी कला कृतीद्वारे संदेश देण्यात आला कार्यक्रमात सर्व स्पर्धक चे पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले कार्यक्रमात सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री वसंतकुमार संदानशिव यांनी केले.

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील " या" गावातील अनोळखी व्यक्तीचा खून; रावेर तालुक्यात खळबळ

 यशस्वी ते साठी श्री नानासाहेब घोड़के ,श्री विजय वाढे, प्राध्यापक श्री नरेंद्र पाटील उद्धव कोरडे , समुपदेशक वसंतकुमार संदानशिव , नरेंद्र तायडे , रवींद्र माळी, अशोक तायडे मिलिंद राणे,पवन जगताप ,कांचन चौधरी,सुमन राऊत ,पूनम सोनवणे, ज्योत्स्ना निंबाळकर ,अमित तड़वी , सलीम तडवी बापू महाजन आदी उपस्थीत होते व सहकार्य केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!