कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांसाठी एकूण 205 नामांकन अर्जाची विक्री झाली दि. 3 एप्रिल रोजी 95 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले,एकूण 144 नामनिर्देशन पत्र दाखल झाले.[ads id="ads1"]
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी ग्रामपंचायत मतदार संघात 666 मतदार, व्यापारी मतदारसंघात 333 मतदार, हमाल मापारी मतदार संघात 1008 मतदार,तर सोसायटी मतदार संघात 600 असे एकूण 2607 मतदार मतदानास पात्र असून दि. 3 एप्रिल 23 शेवटचा दिवस नामांकन दाखल करण्याचा होता या दिवशी इच्छुक उमेदवारांचा अर्जांचा पाऊस,पडला म्हणजे 95 दिवशी आले एकूण 144 अर्ज दाखल झाले आहे, आघाडी भाजपा,सेना,शिंदे गट युती,जाहीर झालेली असून निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचेही उमेदवार रिंगणात उतरले अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट होईल सरळ लढत होते का तिरंगी लढत होते हे माघारी नंतर समजणार आहे.[ads id="ads2"]
सेवा सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण 7 जागा निवडून द्यायचे आहेत त्यासाठी 44 नामांकन दाखल झाले आहे, त्यात राकेश फेगडे,हर्षल पाटील,सागर महाजन, दीपक चौधरी,उज्जैनसिंग राजपूत,पंकज चौधरी,उमेश पाटील,योगराज बराटे,दिनेश पाटील,शरद महाजन,अनिल पाटील,अनिल साळुंखे, शशिकांत पाटील,रवींद्र पाटील,सुनील पाटील,रवींद्र पाटील,नरेंद्र कोल्हे,भानुदास चोपडे,गोपाळ महाजन, केतन किरंगे,पांडुरंग सराफ विनोद कुमार पाटील,भरत पाटील,उमाकांत पाटील अर्ज नितीन नेमाडे शरद महाजन गणेश नेहते ज्ञानेश्वर बराटे, प्रल्हाद पाटील,संजय पाटील, प्रभाकर सोनवणे,धनंजय पाटील,देविदास पाटील, प्रशांत चौधरी यांचे दोन अर्ज कोमलसिंग पाटील,गिरीश पाटील,योगेश पाटील, गुलाबराव चौधरी,दगडू पाटील,पुरुषोत्तम पाटील, रवींद्र पाटील,प्रदीप पाटील सेवा सहकारी संस्था महिला राखीव गट यात दोन जागा निवडून द्यावयाचे आहे त्यासाठी 8 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे त्यात कांचन पालक,संगीता चौधरी,निर्मला महाजन, सुवर्ण लता कोल्हे,नंदा महाजन,नयना चौधरी, ज्योती नेवे,राखी बराटे यांचा समावेश आहे.
सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग एका जागेसाठी 7 उमेदवार नामांकन दाखल झाले आहे त्यात नारायण चौधरी,दोन अर्ज नितीन चौधरी,प्रशांत चौधरी दोन अर्ज विनोद पाटील योगेश पाटील,यांचा समावेश आहे
सेवासहकारी संस्था,वि.जा.भ.ज. मतदार संघासाठी 1 जागा निवडायची आहे त्यासाठी 8 नामांकन दाखल झाले आहेत,त्यात माजी सभापती तुषार पाटील यांचे 2 अर्ज समाधान पाटील,उज्जैनसिंग राजपूत,प्रल्हाद पाटील, किरण कचरे,अनिल पाटील, यांचे दोन दोन अर्ज आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण जागेसाठी 4 उमेदवार निवडून द्यावयाचे आहे त्यासाठी 25 नामांकन दाखल करण्यात आले आहे. त्यात दीपक चौधरी,पंकज चौधरी,देविदास पाटील, सूर्यभान पाटील,योगेश पाटील,सुनील फिरके,नंदा महाजन,पिंजारी शेख,नदीम पाटील,बेबी पाटील,तेजस सोनवणे,नंदकिशोर मनीषा सपकाळे,दीपक पाटील, यशवंत सपकाळे,दीपक पाटील,देवकांत पाटील, शेखर पाटील,दिपाली कोळी, सुरज पाटील,राकेश भंगाळे, अनिल पाटील,पुनम पाटील, अलका पाटील,विलास पाटील,विनोद पाटील ग्रामपंचायत अनुसूचित जाती,जमाती मतदार संघात 1 जागेसाठी 18 नामांकन दाखल झाले आहे भालेराव अजय,सत्तार तडवी, मेहरबान तडवी,मीना तडवी, शकीला बारेला, नंदकिशोर सोनवणे,विकास साळुंखे, योगराज सोनवणे,आरजू तडवी,सुलेमान तडवी,शुभम विसवे,मोहन सपकाळे, चंद्रकांत मेघे,सचिन झाल्टे, शरद अडकमोल,दगडू कोळी,नसीमा तडवी, गफ्फार तडवी.
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात 1 जागेसाठी 4 नामांकन दाखल झाले आहे त्यात सुनील फिरके,यशवंत तळेले, पौर्णिमा भंगाळे,सागर कोळी, यांचा समावेश आहे.
व्यापारी मतदार संघात त्यात 2 जागेसाठी 16 उमेदवार नामांकन दाखल झाले आहे सै.तय्यब सै. ताहेर,अशोक चौधरी,कैलास चौधरी,निलेश गडे,ज्ञानेश्वर महाजन,गणेश महाजन शरद कोळी,शेख असलम,नरेंद्र जितेंद्र चौधरी,खा अजीज खा, जगदीश कवडीवाले, प्रमोद कपले,महेश गड़े, सारंग बेहेडे,
हमाल मापाडी मतदार हमाल मापारी मतदार संघात 1 जागेसाठी 13 नामांकन दाखल झाले आहे त्यात संतोष खर्चे,पुंडलिक बारी, किशोर,माळी,टीकाराम फेगडे,तुकाराम बारी,संजय फिरके,युवराज पाटील,अजमल खान रहेमान खान,बारी भगवान,भूषण बारी,सुनील बारी,सहीद शहा रहेमान शहा,सचिन बारी यांचा समावेश आहे.


