विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्त सरपंच संजीव मशाने यांनी तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या दिल्या भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वाघोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त 12 एप्रिल रोजी शिवचरित्र पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय व्याख्याते संजीव सोनवणे पाटील याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.व 15 ऐप्रिल रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]  

व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाघोड येथे विहारात सरपंच संजीव काशिनाथ मशाने यांनी स्व खर्चातून डॉ बाबासाहेब आंबेडकर व थागत भगवा बुद्धा ची पितळाच्या मुर्त्या भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.[ads id="ads2"]  

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती माळी समाज पंच मंडळ वाघोड व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वाघोड यांनी नियोजन करून जयंती साजरी करतात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!