यावल (सुरेश पाटील)
आज मंगळवार दि.11 म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
कार्यक्रमात सर्वात प्रथम सौ.कुंदा नारखेडे मॅडम यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.[ads id="ads2"]
कार्यक्रम संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ . शिला तायडे मॅडम व प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग या वेळी उपस्थित होते.