अकोट ता.प्रतिनिधी(विजयानंद गवई) अकोट तालुक्यातील अडगावं खुर्द यते भिम जयंती मोट्या उत्सवात साजरी करण्यात आली, गावामधून मिरवणूक व डिजे च्या कडकडा सह गावामधून शांततेत मिरवणूक काढण्यात आली.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयाराम गवई तसेच भिम टायगर ग्रुप चे कार्यकर्ते. संतोष दे गवई. नितीन गवई. अरविंद सोनोने. रवींद्र गवई. प्रशांत आग्रे. व ग्रामपंचायत चे सर्व पद अधीकारी, सुनीता प्रमोद सोनोने. सरपंच. अनिता महेंद्र गवई. उप सरपंच. अमन गवई. सदस्य. प्रतिमा भड सदस्य, व तसेच या कार्यक्रमाचे उदगाटक. प्रवीण अजाबराव गवई. विकास रवी घनबादूर. छोटू नानाराव गवई. सुभाष देवमन गवई, महेंद्र गवई आनंद गवई c r p f जवान,सागर नि गवई. अतुल सुरेश गवई. रोहित संतोष गवई.दादाराव रा गवई. राजेंद्र गवई. व इतर सर्वांचे सहकार्याने, नियमाचे पालन करून कार्यक्रम पार पडला.