सावदा ता.रावेर (हसन तडवी) आदिवासी तडवी भिल आसेम परिवार आयोजित १४ मे 2023 रविवार रोजी आदिवासी सामुहिक विवाह सोहळा सावदा येथे २६ व्या वर्षात प्रर्दापन करत आहे .तरी इ्छूक व्यक्तिनी नियमाचे पालन करून नाव नोंदनी करावी अस आसेम संघटने कडून आवाहन करण्यात आले आहे.
नोंदनी संपर्क आसेम परिवार आणि सामाजिक कार्यकर्ते राजु बिर्हाम तडवी,सावदा मो ९८६०५६६६०९ मा.समाजसेवक कवि बि.राज तडवी. ९३५९७९५७१९ समाजसेवक मा.न्याजोद्दीन वेंडर रावेर मो ७७९८८१२९४४ यावल आसेम सि.एस.सी सेंटर कार्यालय मो.७०६६२३२३९०.सदर मोबाईल नंबरान वरती नोंदनी सुरू आहे.
गेल्या वर्षी आदिवासी आसेम परिवाराने इतिहासीक रौप्य महोत्सव व विक्रमीअखंडित १८१० जोडप्याचे लग्न लाऊन समाजात नेकीचे कार्य केले आहे.



