धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर
धरणगाव येथील सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात सायन्स ओलंपियाड या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या "गणित"या विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या १)अक्षर सचिन भावसार इयत्ता सहावी[ads id="ads1"]
२) युक्ती ईश्वर महाजन इयत्ता आठवी
३) ऐश्वर्या संतोष बिचवे इयत्ता नववी
४) शुभम पंजाबराव गुजर इयत्ता नववी
५) यजुर्वेद महेश आहेराव इयत्ता नववी
६) लोकेश ज्ञानेश्वर माळी इयत्ता नववी
७) अथर्व संजय पितृभक्त इयत्ता दहावी
या विद्यार्थ्यांना सायन्स ओलंपियाड या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या "गणित"या विषयामध्ये गोल्ड मेडल मिळाल्याने त्यांना मुख्याध्यापक एस.एस.पाटील व मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी मेडल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.[ads id="ads2"]
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हेमलाल शेठ भाटिया, सचिव प्रा. रमेश महाजन सर्व संचालक मंडळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील उपशिक्षक वाय.डी.चिंचोरे यांचे मार्गदर्शन लाभले.