निंभोरा, दिपनगर येथे समता सैनिक दलाचे विशेष शिबीर संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- भुसावळ तालुक्यातील निंभोरा बु येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर याच्या स्मृती दिना निमित्त "समता सैनिक दलाचे एकदिवशीय विशेष शिबीर" संपन्न झाले.[ads id="ads1"] 

  सदर शिबीर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे ग्राम शाखा निंभोरा बु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभा चे जळगाव जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांनी केले. शिबिरास प्रशिक्षण लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे व मेजर संजय साळवे यांनी मार्गदर्शन केले. [ads id="ads2"] 

  यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये  केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार, जिल्हा हिशोब तपासणीसई ए. टी. सुरळकर, कार्यलयीन सचिव प्रा. आनंद ढिवरे, संस्कार सचिव रवींद्र वानखेडे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे व वैशाली सरदार,माजी सैनिक अरुण वानखेडे, बौद्धचार्य विश्वनाथ मोरे, योगेश लोखंडे, चंद्रकांत वाघ, विजय तायडे, इत्यादी उपस्तित होते.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा: अज्ञात वाहनाच्या धडकेत धमनार -वसमार रस्त्यावर बिबट्याचा जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

 तर शिबीर यशस्वीते साठी अजय वाघ, तरुण गवई, प्रणव मैश्राम, निखिल मैश्राम, विशाल मैश्राम, राहुल तायडे, रंजना तांबे, शोभा सोनवणे, प्रज्ञा मैश्राम, जया प्रधान, लीलाबाई चतूर, कमला आव्हाड यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!