पारंपरिक रूढीला फाटा देत आदर्श विवाह संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  :- दि.19/05/23 रोजी भुसावळ तालुक्यातील निंभोरा ब्रु  (दीपनगर) येथे त्रिरत्न बुद्ध विहारात एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.[ads id="ads1"] 

 सदरचा विवाह  चंदन निकम व भारतीय बौद्ध महासभा चे केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार याच्या पुढाकारने जळगाव ची वधू सुरेखा विलास सुरळके व रावेर तालुक्यातील नेहेता येथील वर शुभम दिलीप साळवे यांच्या मध्ये निंभोरा येथील त्रिरत्न बुद्ध विहारात बोद्धचार्य एस. पी. जोहरे यांच्या हस्ते पार पडला.[ads id="ads2"] 

  यावेळी अरुण भालेराव, राहुल वाघ,मनोहर दांडेकर, कैलास सुरळके,रोशन सुरळके, तरुण गवई, प्रणव मेश्राम,निखिल मेश्राम, विशाल मेश्राम इत्यादी मोजक्या पाहुण्या समक्ष चहा पाण्यावर याच्या प्रमुख उपस्थित विवाह संपन्न झाला.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा: अज्ञात वाहनाच्या धडकेत धमनार -वसमार रस्त्यावर बिबट्याचा जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

 या वेळी प्रकाश सरदार यांनी वर-वधूला आशीर्वाद देत "अशी विवाह होणे ही काळाची गरज आहे. वधू व वर दोन्ही पाहुणे मंडळी चे कौतुक केले."

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!