लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नवरी गायब ; रावेर तालुक्यातील घटना: रावेर पोलिसात हरवल्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवशी नवरी सासरच्या घरुन गायब झाल्याची घटना रावेर तालक्यात (Raver Taluka) घडली आहे. यामुळे सासरकडील मंडळीने रावेर पोलिसात (Raver Police Station) हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]  

रावेर पोलिस (Raver Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार यावल तालुक्यातील (Yawal Taluka)  एका वधुचे रावेर तालुक्यात (Raver Taluka) लग्न झाले होत.दुसर्‍या दिवसी नववधुला बघितल असता नववधु घरात नव्हत्या. या बाबतची माहिती नातेसंबधमध्ये पसरली असता नववधुचा शोधा-शोध सुरु झाला.[ads id="ads2"]  

  अखेर वधू कुठेच मिळाली नसल्याने सासर कडील मंडळीने रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station) हरवल्याची नोंद दाखल केली आहे. या घटनेची रावेर (Raver) परिसरात एक चर्चा होती.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

अलीकडच्या काळात तरूणींच्या पलायनाची प्रकरणे वाढीस लागली असतांना आता नववधू गायब झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी रावेर पोलीस तपास करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!