रावेर येथे श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने आज दि.10/05/2023  सकाळी10.30 वाजेला रावेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष  मा.बाळू शिरतुरे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली.[ads id="ads1"]  

फळे वाटप करत असताना रुग्णालयाचे डॉ. एन. डी .महाजन व डॉ. राजेश्वरी गजरे मॅडम व कर्मचारी उपस्थित होते.तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ तायडे ,एड. योगेश गजरे, किसन गाढे, फुले शाहू आंबेडकर वाचनालयाचे संस्थापक राजेंद्र अटकाळे, [ads id="ads2"]  साप्ताहिक सुवर्ण दिप चे मुख्य संपादक, राहुल डी गाढे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका  पदाधिकारी जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ  कोघे, शंकर लहासे, किरण पोहेकर , प्रकाश तायडे , अब्बास भाई , दौलत अडांगळे, कंदर सिंग बारेला, भारतीय बौद्ध महासभेचे सदाशिव निकम , व असंख्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!