यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी (संजय कारवटकर )
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे दि.20 ते 29 मे 2023 प्रर्यत बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन राळेगाव तालुका गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
या शिबीरामध्ये लहान मुलांना योगासन,प्रणायम,भजन,भाषन कीर्तन,सामुदायीक प्रर्थना,सामुदायिकध्यान,लाठीकाठी,पधनाटय,लोकगीत,मी आणखी माझे जीवन, जीवनात आई वडील ,आर्गन कीबोड ,पेटी,पॅड,नृत्यसमूह, इत्यादी विषय मुलांना शिबीरात शिकायला मिळणार आहे तरी सर्व राळेगाव तालूक्यातील फक्त प्रथम नोंदनी 150 मुलांना प्राध्यान देण्यात येणार आहे.[ads id="ads2"]
तरी तालुक्यातील अनेक गुरूदेव उपासकांना विनंती आहे कि आपन मुलांना पाठवावे शिबीरात अवशं पाठवावे अशी विनंती राळेगाव तालुका गुरूदेव मंडळाने केली आहे