फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
येथे दिनांक 3/6/2023 रोजी रावेर यावल मतदारसंघाची बुथ कमेटी मिटीग ठिकाण फैजपुर कुर्षी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पार पडली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले माजी आमदार अरुण दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले न,पा गटनेते शेख कुर्बान [ads id="ads1"] राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनवर खाटीक जेष्ठ नेते गिरधर पाटील विधानसभा अध्यक्ष अनिल साठे रावेर तालुका अध्यक्ष किशोर पाटील रावेर कुर्षी उत्पन्न बाजार समिती सदस्य मंदार पाटील रावेर शहराध्यक्ष महेमुद मन्यार रावेरचे नितिन पाटील यावल तालुका राष्ट्रवादी चे दत्तु पाटील उटावद विका सोसायटी चेअरमन शशी आबा पाटील चे जेष्ठ नेते अय्युब सर माजी उपनगराध्यक्ष रशिद तडवी यावल तालुका राष्ट्रवादी पक्षाचे नेते एमबी तडवी सर यावल शहराध्यक्ष करीम मेबर राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा निळ युवा नेते गुणवंत निळ उटावदचे शशी आबा सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव [ads id="ads2"] महिला विधानसभा अध्यक्षा ममता आमोदकर निलेश आमोदकर यावल तालुका अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फारुख शेख मोहसिन शेख शाकीर शेख साजिद भाई सेवचुळ कासव्याचे विनोद पाटील भालोद चे राहुल चौधरी सर बापु जासुज यावल सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष कामराज घारु अरुण लोखंडे तसेच असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.