रावेर तालुक्यातील "या" गावातील ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता : रावेर पोलीसांत हरवल्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक (Vivare Bk Taluka Raver Dist Jalgaon) येथील ३० वर्षीय विवाहिता माहेरहून बेपत्ता झाल्याने रावेर पोलिसांत (Raver Police Station) हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक (Vivare Bk Taluka Raver Dist Jalgaon) येथील अश्विनी मुकुंदा गाढे वय-३० वर्ष ही विवाहित महिला रावेर तालुक्यातील खानापुर(Khanapur Taluka Raver)  येथे माहेरी गेलेली असताना, रविवार दि.४ जून रोजी हरवल्याची तक्रार विवाहीतेची आई रेखाबाई सोनवणे यांनी रावेर पोलीसात (Raver Police Station)केली आहे.[ads id="ads2"]

  रंगाने सावळी, सडपातळ व अंगात काळी साडी,काळे ब्लाऊज परिधान केले आहे. हरवलेलेल्या विवाहितेला तीन मुली अशी अपत्य आहे. याबाबत पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे चे (Raver Police Station) पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल वंजारी करत आहे.

हेही वाचा : यावल तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूकदारांना नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा दणका

हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!