ऐनपूर महाविद्यालयातील प्रा.अक्षय महाजन सेट परीक्षा उत्तीर्ण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील प्रा.अक्षय रविंद्र महाजन हे इतिहास विषयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा ( सेट) उत्तीर्ण झाले.[ads id="ads1"]

   या यशाबद्दल त्यांचे ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.भागवत विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष श्री रामदास नारायण महाजन, चेअरमन श्री.श्रीराम नारायण पाटील , सचिव श्री.संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!